Friday, 20 June 2014

मुश्किल

ख़त्म ही होनेको है लम्हें इंतज़ार के
दिल काबूमें रखना अब ज्यादा मुश्किल है

Copyright © roopavali. All rights reserved

Sunday, 1 June 2014

ओळख

तू कधी चांदणे, कधी सूर्य दाहकसा
कधी अनोळखी तर कधी मनाचा आरसा

कधी निकट असा की दूर वाटती श्वास
पण दूरही इतका जणू वाटसी भास

लाटांचे तांडव, कधी होसी किनारा
कधी झुळूक कोवळी, कधी वादळी वारा

समृद्ध जलाशय की तहानली ओंजळ
तू स्वप्न, सत्य की कविकल्पना केवळ?

Copyright © roopavali. All rights reserved

भरी भरी आँखे

तुम्हारे ख्वाबोँसे कबसे भरी भरी हैं आँखे
अब निंदोंके लिए जगह कहाँ!

Copyright © roopavali. All rights reserved

बंधनांच्या पैलतीरी

बंधनांच्या पैलतीरी कधी डोकाव जरासा
तुझ्या प्रतीक्षेत जळे कोणीतरी दिनरात

Copyright © roopavali. All rights reserved

Friday, 18 April 2014

सल

सल बोचरे उरात
जिभा त्यांच्या कापलेल्या
हसू ओठांवर आणि
पापण्यांच्या कोरी ओल्या

Copyright © roopavali. All rights reserved

Sunday, 13 April 2014

ज़िंदा

ना सासोंकी आहट है कोई, ना नब्ज़ सुनाई देती है
एक आँसू टपका था… शायद अभी ज़िंदा हूँ मैं

Copyright © roopavali. All rights reserved

Wednesday, 9 April 2014

श्रावणसर

क्षणात विरहाचे चटके अन्
पुन्हा बरसशी झरझर तू
हुरहूर अजूनच वाढवते ती
जीवघेणी श्रावणसर तू

Copyright © roopavali. All rights reserved