Saturday 27 April 2013

चांदणस्पर्श!

चांदणे मृदुल कायेवरूनी ओघळते
अस्वस्थ होऊनी धरा कुशीवर वळते
चंद्राच्या स्पर्शांमधेच सरते रात
मग उरी परंतु अजून ती का जळते?


Copyright © roopavali. All rights reserved

1 comment:

  1. अस्वस्थ होऊनी धरा कुशीवर वळते..... mast :)

    ReplyDelete