Tuesday 1 July 2014

आठवण

तुझी आठवण मला रोज तीनदा येते फक्त
ऑफिसात
घरी
आणि या दोन्हींत ये-जा करताना
इतर वेळेला तुझा विचारही करत नाही
काय सांगू...
सध्या आयुष्य इतकं बिझी आहे की
ऑफिस आणि घर सोडून इतर कुठे जायला वेळच मिळत नाही!


 
Copyright © roopavali. All rights reserved

No comments:

Post a Comment